Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Petrol-Diesel : पेट्रोलच्या दरात वाढ; जाणून घ्या दर

by Divya Jalgaon Team
December 7, 2020
in राष्ट्रीय
0
पेट्रोलच्या दरात वाढ; महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात महाग पेट्रोल जाणून घ्या

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सातत्यानं सर्वसामान्यांना घाम फोडणाऱ्या पेट्रोल petrol डिझेलच्या disel दरांनी rates prices पुन्हा एकदा अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 28 आणि 29 पैशांनी वाढवल्या आहेत. परिणामी बहुतांश शहरांमध्ये दराच्या आकड्यानं नव्वदी ओलांडली आहे.

मुंबईत Mumbai पेट्रोलचे दर 90.05 तर, डिझेल 80.05 रुपये प्रतिलीटर दरानं विकलं जात आहे. पोर्ट ब्लेअर येथे पेट्रोल सर्वाधिक कमी म्हणजेच 70.23 रुपये प्रतिलीटर इतक्या किमतीला मिळत आहे. दरम्यान सातत्यानं होणारी दरवाढ आणि त्यामुळं अनेकांवर येणारा आर्थिक बोजा पाहता काँग्रेसकडून या इंधन दरवाढीत सत्ताधाऱ्यांनी लक्ष देत दरवाढीत दिलासा द्यावा अशी मागणी केल्याचं कळत आहे.

जवळपास दोन वर्षांच्या काळात पेट्रोलच्या दरांनी गाठलेला हा उच्चांकी आकडा अनेकांनाच घाम फोडत आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सरकारकडून हे दर स्थिर ठेवण्यात आले होते. पण, जून महिन्यापासून ही दरवाढ सुरु झाली. पुढं, 22 सप्टेंबरपासून स्थिर असणारी ही दरवाढ 20 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु झाली. परिणामी दरांचा वाढता आकडा सारी गणितं बदलून गेल्याचं पाहायला मिळालं.

Share post
Tags: Divya JalgaonMarathi NewsNew DelhiPetrol-DieselPetrol-Diesel : पेट्रोलच्या दरात वाढ; जाणून घ्या दरRAteToday
Previous Post

आता दररोज एसटीचे उत्पन्न 24 कोटींवर नेणार – एसटी महामंडळ

Next Post

मोठी घोषणा: तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार

Next Post
मोठी घोषणा: तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार

मोठी घोषणा: तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group