Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा अटकेतील पाचही संशयितांना न्यायालयीन कोठडी

by Divya Jalgaon Team
December 7, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बीएचआर प्रकरणी ललवाणी बनले पुणे न्यायालयात त्रयस्थ अर्जदार

जळगाव प्रतिनिधी । भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील अटकेतील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आज सर्वांची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे तपासाधिकाऱ्यांनी सर्व पाचही संशयीतांना  पुणे शिवाजी नगर जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेचा अव्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे अद्याप ही पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. तर महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, विवेक ठाकरे आणि कंडारेचा वाहन चालक कमलाकर कोळी असे एकूण पाच संशयितांना पहिल्याच अटकसत्रात तपास यंत्रणेने अटक केली आहे.

अटकेतील संशयितांची पोलीस कोठडी आज (रविवार) संपत असल्यामुळे त्यांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांकडून संशयितांची पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. परंतू न्यायालयाने सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Share post
Tags: BHRcrimeDivya JalgaonJalgaonबीएचआर घोटाळा अटकेतील पाचही संशयितांना न्यायालयीन कोठडी
Previous Post

चाळीसगाव येथे गोळीबार करणारे दोघे जेरबंद

Next Post

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची बीएचआर प्रकरणात नियुक्ती

Next Post
अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची बीएचआर प्रकरणात नियुक्ती

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची बीएचआर प्रकरणात नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group