जळगाव – केसीई सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य सं. ना. भारंबे, प्रा. बी. एन. केसुर, प्रा. डी. एस. इंगळे, प्रा. सी. पी. लभाने, डाॅ. के. पी. नारखेडे, डाॅ. के. जी. खडसे, एन. सी. सी. कार्यक्रम अधिकारी डी. आर. वसावे, लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे व सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.