भुसावळ – भुसावळ शहर कॉग्रेस, कमेटी अल्पसंख्यॉक विभाग, महीला कॉग्रेस, युवा कांग्रेस कमेटी व सर्व फ्रन्टलतर्फे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६४ महापरिनिर्वाण दिन शहराध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मो मुनव्वर खान, अनुसूचित जाति विभाग चे समन्वय, भगवान मेढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अशी घोषणा देऊन साजरी केली. याप्रसंगी शहर अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सलीम गवळी, तालुका अध्यक्ष अकील शाह, युत कॉग्रेस चे अध्यक्ष ईम्रान खान, महीला कॉग्रेसचे रानी खरात, संतोष सालवे, हमीदा गवळी, यास्मीन बानो, सुजाता सपकाळे, सपना पगारे, जावरे मॅडम, विलास खरात, जानी गवळी, सागर कुरैशी, शैलेश अहीरे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


