Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पाचोरा येथे बळीराम नगरात घरफोडी; दागिने व रोकडसह लंपास

by Divya Jalgaon Team
December 6, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
पाचोरा येथे बळीराम नगरात घरफोडी; दागिने व रोकडसह लंपास

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील बळीराम नगरातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सोन्याचे दागीने आणि रोकड असा एकुण ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नरेंद्र भास्कर गायकवाड (वय-३४) रा. बळीराम नगर हे खासगी नोकरील आहे. कामाच्या निमित्ताने ४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता घरी आल्यावर त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे लक्षात आले.

घरात जावून पाहणी केली असता लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे चैन, १५ हजार रूपये किंमतीचे ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, १३ हजार ५०० रूपये किंमतीचे साडेचार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानतले टोंगल आणि १० हजार रूपये रोख असा एकुण ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरू नेला होता. तसेच घरातील सर्व सामान अस्तव्यत करून ठेवला होता. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नरेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अजय मालचे करीत आहे.

Share post
Tags: crimeDivya JalgaonJalgaonpachoraपाचोरा येथे बळीराम नगरात घरफोडी; दागिने व रोकडसह लंपास
Previous Post

चोरट्यांनी बंद घर केले टार्गेट: ५० हजारांचा ऐवज लंपास

Next Post

जळगावात विठ्ठल पेठेतून मोटारसायकल लंपास

Next Post
जळगावातील भवानी पेठेतून ६ हजाराचे भंगार चोरी

जळगावात विठ्ठल पेठेतून मोटारसायकल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group