Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चोरट्यांनी बंद घर केले टार्गेट: ५० हजारांचा ऐवज लंपास

by Divya Jalgaon Team
December 6, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील जि प कॉलनीत भरदिवसा घरफोडी

जळगाव प्रतिनिधी । नंदगाव येथील चोरट्यांनी बंद घर केले टार्गेट. अज्ञात चोरट्यांने भरदिवसा शेतमजूराचे बंद घरफोडून घरातील सोन्याचे दागीन्यांसह रोकड लंपास केल्याचे उघकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर मालक शरद भास्कर धनगर (वय-४८) रा. ग्रामपंचयतीसमोर नंदगाव ता.जि.जळगाव हे शेतमजूर असून आपल्या पत्नीसह शेतात जावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजता ते शेतात जातात. नेहमीप्रमाणे दुसऱ्यांच्या शेतात जाणासाठी ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घराला कुलूप लावून गेले. अज्ञात चोरट्यांने दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील २५ हजार रूपयांची रोकड आणि १२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे टोंगल आणि १२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे काप असा एकुण ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरू नेला.

सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे शरद धनगर यांच्या पत्नीच्या लक्षात आले. शनिवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता तालुका पोलीस ठाण्यात गाठले. शरद धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाटील करीत आहे.

Share post
Tags: crimeDivya JalgaonJalgaonMarathi Newsnandgaonrobberyचोरट्यांनी बंद घर केले टार्गेट: ५० हजारांचा ऐवज लंपास
Previous Post

बालरंगभूमी परिषदच्या प्रमुख सल्लागारपदी रोहिणीताई खडसे यांची निवड

Next Post

पाचोरा येथे बळीराम नगरात घरफोडी; दागिने व रोकडसह लंपास

Next Post
पाचोरा येथे बळीराम नगरात घरफोडी; दागिने व रोकडसह लंपास

पाचोरा येथे बळीराम नगरात घरफोडी; दागिने व रोकडसह लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group