Saturday, April 4, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

7 डिसेंबर रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन

तहसील कार्यालयात उपस्थित राहून मांडता येणार तक्रारी

by Divya Jalgaon Team
December 3, 2020
in जळगाव
0

जळगाव – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे.

सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका/जिल्हाधिकारी/महानगरपालिका व विभागीय आयुक्त स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दुरचित्रवाणी परिषदेव्दारे करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांकरिता दुरचित्रवाणी परिषदेव्दारे दिनांक 7 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी संबंधित तहसिल कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share post
Tags: 7 डिसेंबर रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे लोकशाही दिनाचे आयोजनDivya JalgaonJalgaonVideo Conferncingदिनाचे आयोजन
Previous Post

वाढीव वस्तीतील गटारी, पथदिवे, रस्त्यांच्या समस्या सोडवा!

Next Post

स्त्रियांचा सार्वत्रीक सन्मान म्हणजेच महिला सक्षमीकरण – प्रा. डॉ. सीमा बारी

Next Post
स्त्रियांचा सार्वत्रीक सन्मान म्हणजेच महिला सक्षमीकरण - प्रा. डॉ. सीमा बारी

स्त्रियांचा सार्वत्रीक सन्मान म्हणजेच महिला सक्षमीकरण - प्रा. डॉ. सीमा बारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group