Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

by Divya Jalgaon Team
December 1, 2020
in राज्य, शैक्षणिक
0
मोठी बातमी : 10 - 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत तंत्रज्ञान व अध्ययन व अध्यापन प्रक्रिया बदलली असून यासाठी तंत्रज्ञान फोरम तयार करण्यात येणार आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षैत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेत आहे व भविष्यातील शिक्षक हा अधिक तंत्रस्नेही असेल यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

जिल्ह्य़ातील शाळा मध्ये प्रत्यक्ष अध्ययन- अध्यापन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू नाहीत त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पध्दती सुरळीत चालू आहे. या कोरोनाच्या काळात शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी दाखवलेला संमय व आत्मविश्वास नक्कीच कौतुकास्पद असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षा असून, या परीक्षा पध्दतीमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. परंतु दहावी व बारावीच्या परीक्षा यावर्षी उशिरा होतील असे सूतोवाच शिक्षणमंत्र्यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा यावर्षी उशिरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात व मे महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विद्यार्थ्यांचे अवलोकन करून शैक्षणिक परीक्षा होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाईल. असे करत असतानाच जिल्हा पातळीवर सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शालेय शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम, आधुनिक भौतिक सुविधा, प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने योजना सुरू केल्या असल्याचेही त्यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीमध्ये शिक्षण विभागाच्या आढाव्यात म्हटले.

अजून वाचा 

मोठी बातमी: सोन्याच्या किंमतीत घट; चार वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहचले दर

Share post
Tags: #Varsha GaikwadDivya JalgaonEducationExamMarathi NewsMumbaiMumbai Latest NewsMumbai Marathi newsयंदा दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Previous Post

मोठी बातमी: सोन्याच्या किंमतीत घट; चार वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहचले दर

Next Post

पदवीधर – शिक्षक मतदारसंघासाठी ५ जागांसाठी आज मतदान

Next Post
BREAKING : हिवाळी अधिवेशनात 17 जणांना कोरोनाची लागण

पदवीधर - शिक्षक मतदारसंघासाठी ५ जागांसाठी आज मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group