Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजप भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

by Divya Jalgaon Team
November 30, 2020
in राजकीय, राष्ट्रीय
0
भाजप भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली – राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे निधन झालेल्या राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार आहेत.यापूर्वी सहाडाचे काँग्रेसचे आमदार कैलाश त्रिवेदी यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते.

किरण माहेश्वरी यांचा 28 आॅक्टोबर रोजी कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी त्यांना एयर अम्बुलन्सव्दारे उद्यपूर येथून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते.मात्र रविवारी (29 नोव्हेंबर) रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झालं.

BJP leader and MLA from Rajasthan’s Rajsamand, Kiran Maheshwari passes away at Medanta Hospital in Haryana’s Gurugram. She had tested positive for #COVID19 and was undergoing treatment at the hospital.

(Pic courtesy: Kiran Maheshwari’s Twitter) pic.twitter.com/o8cNb8lyTS

— ANI (@ANI) November 30, 2020

माहेश्वरी यांच्या अकाली निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आमदार किरण माहेश्वरी यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे.

Share post
Tags: bjpCoronaDeathDivya JalgaonJalgaonKiran MaheshwariPoliticalTodayभाजप भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन
Previous Post

खडसेंचा गौप्यस्फोट- बीएचआर घोटाळा तब्बल ११०० कोटींचा

Next Post

आता डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या; सविस्तर वाचा

Next Post
आता डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या; सविस्तर वाचा

आता डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या; सविस्तर वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group