Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ. विकास आमटेंची कन्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

by Divya Jalgaon Team
November 30, 2020
in गुन्हे वार्ता, राज्य
0
डॉ. विकास आमटेंची कन्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

मुंबई – बाबा आमटे यांचे चिरंजीव  डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. शीतल आमटे यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने  उपचारार्थ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

रुग्णसेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी  हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन सांभाळणे,  आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणे, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबवणे,  ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचं डिजिटलाझेशन तसेच  मियावाकी पद्धतीने चार जंगलं वसण्याचं पर्यावरणीय योगदान दिले , आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉक्टर शीतल आमटे, सशक्तपणे पुढे चालवला.

तसेच  ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणं, हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचं होतं. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा खेडय़ांनाच सक्षम करणारा हा उपक्रम असून सौर ऊर्जा, ‘हेल्थ एटीएम’, उपक्रमशीलतेला या स्मार्ट व्हिलेजमध्ये स्थान असेल. त्याचबरोबर अपंगांसाठी ‘निजबल’, बेरोजगार तरुणांसाठी ‘युवाग्राम’ या प्रकल्पाबरोबरच ‘मियावाकी’ पद्धतीने चार जंगले वसवत पर्यावरण रक्षणाचाही विडा त्यांनी उचलला होता.

Share post
Tags: Crime newsDr. Shital AamteDr. Vikas AamteMumbaiMumbai crime newsMumbai Marathi newsडॉ. विकास आमटेंची कन्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या
Previous Post

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची २ रोजी बैठक

Next Post

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 8 गाड्या एकमेकांना धडकल्या

Next Post
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 8 गाड्या एकमेकांना धडकल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group