Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीला भेट देणार

१५ लाख दिव्यानी झळकणार वाराणसी घाट

by Divya Jalgaon Team
November 30, 2020
in राष्ट्रीय
0
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीला भेट देणार

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या लोकसभा मतदार संघ वाराणसीला भेट देणार आहेत. देव दिपावलीच्या मुहूर्तावर मोदी वाराणसीमध्ये दाखल होणार आहेत. शिवाय याठिकाणी लेझर शो देखील पाहणार आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील असणार आहे. देव दिपावलीच्या मुहूर्तावर वाराणसी घाट लाखो दिव्यांनी उजळून निघणार आहे. देव दिपावलीच्या मुहूर्तावर वाराणसी घाट १५ लाख दिव्यानी झळकणार आहे.

पंतप्रधान मोदी सोमवारी दुपारी २.१० वाजता बाबतपूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते लष्करी हेलिकॉप्टरने खजुरी जनसभा स्थळावर पोहोचतील. त्याठिकाणी ते प्रयागराज – वाराणसी सिक्सलेन प्रकल्पाचं उद्घाटन करून जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते राजघाटला देखील भेट देणार आहेत.

ठरल्यानुसार ते क्रुझवरून राजघाटला येणार आहेत. त्यानंतर ५ वाजता दिवे लावून दिपोत्सवाची सुरूवात करणार आहेत. त्यानंतर परिसरात १५ लाख दिवे लावण्यात येणार आहेत. वारणसी दौऱ्यादरम्यान ते रविदास घाटला देखील भेट देणार आहेत. त्यानंतर सारनाथ येथील लाईट ऍण्ड शो देखील पाहणार आहेत.

कल देव दीपावली के पावन अवसर पर अपने संसदीय क्षेत्र वाराणसी के लोगों के बीच रहने का सौभाग्य प्राप्त होगा। इस दौरान श्री काशी विश्वनाथ मंदिर गलियारा और सारनाथ जाने का मौका मिलेगा, साथ ही वाराणसी-प्रयागराज के बीच सड़क चौड़ीकरण परियोजना का उद्घाटन करूंगा। https://t.co/QMKFuE4JFG

— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2020

Share post
Tags: Divya JalgaonLakhnauMarathi NewsPM Narendra ModiTodayVaranasiVaranasi latest newsआज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट देणार
Previous Post

विद्याने आमदारांना नकार दिल्याने त्यांच्या टीमला गेटवरच अडवले

Next Post

कोविडची लसीसाठी ‘या’ खेळाडूंना प्राधान्य मिळणार

Next Post
कोविडची लसीसाठी 'या' खेळाडूंना प्राधान्य मिळणार

कोविडची लसीसाठी 'या' खेळाडूंना प्राधान्य मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group