Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पिंप्राळ्यात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त; रामानंदनगर पोलीसांची धाड

पाच जणांना आज अटक; गावठी दारू, देशीविदेशी दारू व साहित्य जप्त

by Divya Jalgaon Team
November 29, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
पिंप्राळ्यात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त; रामानंदनगर पोलीसांची धाड

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा स्मशानभूमी परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टी रामानंद नगर पोलीसांनी उद्ध्वस्त करून पाच जणांना आज अटक केली आहे. गावठी दारू, देशीविदेशी दारू व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. शहरातील पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमी परिसरात असलेल्या एका झोपडपट्टी वस्तीत बेकायदेशीर गावठी दारू बनविण्याची हातभट्टी सुरू असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी मिळाली. गुप्त माहितीनुसार आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस पथकासह पिंप्राळ्यात जावून धाड टाकली.

या धाडीत हजारो रूपयांची कच्चे रसायन, पक्के रसायन व गावठी दारू तसेच काही देशीविदेशी दारू आढळून आले आहे. कच्चे रसायन पोलीसांनी नष्ट केली असून दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात पाच जणांना अटक करण्यात आले असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रवी पाटील, शिवाजी धुमाळे, विजय खैरे, पो.कॉ. उमेश पवार, विजय जाधव, सुभाष सोनवणे, रवी चौधरी, संतोष पाटील, अजय सपकाळे, होमगार्ड आकाश सपकाळे, अतुल नेवे, निखिल शिंपी, निशांत विसपूते, उमेश मोरे यांनी कारवाई केली.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaon crime newsJalgaon newsMarathi Newsपिंप्राळ्यात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त; रामानंदनगर पोलीसांची धाड
Previous Post

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेचे आयोजन

Next Post

तालुक्यातील शिरसोली येथे तिघांना जीवे ठार मारण्याची धमकी

Next Post

तालुक्यातील शिरसोली येथे तिघांना जीवे ठार मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group