Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आता रिलायन्स जिओ मार्केटमध्ये आणणार स्वस्तात स्मार्टफोन

by Divya Jalgaon Team
November 28, 2020
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय
0
आता रिलायन्स जिओ मार्केटमध्ये आणणार स्वस्तात स्मार्टफोन

नवी दिल्ली :  चीनी स्मार्टफोन निर्माता आणि जिओ एकत्र येऊन देशात ३ हजार ते ४ हजार रुपयांदरम्यान स्मार्टफोन बाजारात आणणार आहेत. हे हँडसेट अद्याप भारतीय बाजारात बाजारात दाखल झालेले नाहीत. जिओ सध्या जियोफोन सिरिजसाठी फ्लेक्सबरोबरही काम करत आहे आणि आता गुगलची भागीदारीत कमी किमतीच ४ जी स्मार्टफोन जिओ बाजारात आणणार आहे.

रिलायन्स जिओ आपले ४ जी फीचर फोन वापरकर्त्यांसाठी स्मार्टफोनमध्ये स्थानांतरित करण्याची तयारी करत आहे. तसेच  व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल सारख्या कंपन्यांचे २ जी वापरकर्त्यांकडेही जिओला आपल्याकडे आकर्षित करायचे आहे.  दूरसंचार कंपनी लवकरच देशातील स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोच्या भागीदारीत जिओ एक्सक्लुझिव्ह स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. आपल्या स्मार्टफोनबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्म फ्री एक्सेस, डिस्काउंट, वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, शॉपिंग बेनिफिट्स यासारख्या ऑफरदेखील देईल.

रिलायन्स जिओ कार्बन, लावा आणि काही चिनी ब्रँडसारख्या स्थानिक उत्पादकांशीही चर्चा करीत आहे.  ८,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन आणण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. विश्लेषकांच्या मते जिओ सध्या करत असलेल्या काही घोषणांमुळे कंपनीला एकूण ग्राहक वाढविण्यात मदत होईल. देशात ३५० दशलक्षहून अधिक फीचर फोन वापरकर्ते आहेत आणि ही संख्या प्रचंड आहे. म्हणूनच कमी किंमतीचे स्मार्टफोन लॉन्च करून जिओकडे ग्राहक वाढवण्याची मोठी संधी आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJioMarathi NewsNew DelhiNew Delhi latest newsNew SmartphoneRelianceआता रिलायन्स जिओ मार्केटमध्ये आणणार स्वस्तात स्मार्टफोन
Previous Post

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट देणार

Next Post

राष्ट्रीय अवयवदान दिन उत्साहात साजरा

Next Post
राष्ट्रीय अवयवदान दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय अवयवदान दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group