Monday, March 30, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Breaking : आता महाराष्ट्रातील लॉकडाउन ३१ डिसेंबरपर्यंत

लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला

by Divya Jalgaon Team
November 28, 2020
in राज्य
0
Breaking : आता महाराष्ट्रातील लॉकडाउन ३१ डिसेंबरपर्यंत

मुंबई – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी यासंदर्भातला आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये अर्थात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाउन असणार आहे.

दिवाळीनंतर करोनाचा संसर्ग वाढतो आहे असं लक्षात आलं. मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून कोरोना संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना अर्थात गाईडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाउन करण्यासाठी राज्यांना केंद्राची संमती घेणं आवश्यक आहे. कोरोना कंन्टेन्मेंट झोन अर्थात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.राज्यातला लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला

Share post
Tags: Breaking : आता महाराष्ट्रातील लॉकडाउन ३१ डिसेंबरपर्यंतDivya JalgaonLockdownMarathi NewsMumbaiThakare SarkarUdhav Thakre
Previous Post

बीएचआर अपहार प्रकरणी चौघे ताब्यात; रात्री उशीरापर्यंत चौकशी

Next Post

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट देणार

Next Post
कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज होणार

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group