Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

संविधान जागर समितीतर्फे संविधान दिन साजरा

by Divya Jalgaon Team
November 26, 2020
in जळगाव
0
संविधान जागर समितीतर्फे संविधान दिन साजरा

जळगाव – संविधान जागर समिती जळगाव यांचे विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीचे प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे व अमोल कोल्हे यांनी माल्यार्पण केले.

संविधान दिनानिमित्त मुकुंद  सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, ‘ स्वातंत्र्य , समता ,बंधुता व न्याय यावर आधारित संविधान निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले व  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान भारताचे राष्ट्रपती यांना अर्पण करण्यात आले. संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून करण्यात आली. भारत देश प्रजासत्ताक संसदीय लोकशाही प्रणित सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले ‘ असे ते म्हणाले. यावेळी  संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी , तर  आभार प्रदर्शन प्रा. प्रीतीलाल पवार यांनी केले .

याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला सोनवणे , भावना जैन, प्रतिभा भालेराव, मोना सपकाळे , श्रीकांत मोरे , किरण ठाकूर , ऋषिकेश जाधव , अमेय कुलकर्णी , भैय्या पाटील , गणेश गवळी , सौरभ बोरसे ,संविधान जागर समितीचे भारत ससाणे , समाधान सोनवणे , नाना मगरे , गौतम सोनवणे , आनंदा तायडे, यशवंत  घोडेस्वार, माळी महासंघाचे अध्यक्ष शालिग्राम मानकर , प्रकाश महाजन , वसंत पाटील , मराठा सेवा संघाचे खुशाल चव्हाण , संजय पाटील , लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे,  कलिंदर तडवी , सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विकास मोरे , आकाश सपकाळे , सामाजिक कार्यकर्ते  जितेंद्र बागरे , ऍड. राजेश गोयर , बाबुराव वाघ, लिलाधर तायडे, अशोका ब्रिगेडचे संजय तांबे , रमेश सोनवणे , कास्ट्राईबचे चंदन बिऱ्हाडे , वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप  सपकाळे ,  फारुक शेख, फईम पटेल इत्यादी विविध संघटना व संस्थांचे प्रतिनिधी तसेच संविधान प्रेमी नागरिकांची सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share post
Tags: #Divya Jalgoan newsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsSanvidhan Dayसंविधान जागर समितीतर्फे संविधान दिन साजरा
Previous Post

वैशाली विसपुते यांची महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सल्लागारपदी नियुक्ती

Next Post

महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचा जळगाव दौऱ्याचे नियोजन

Next Post
महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचा जळगाव जिल्हा दौऱ्याचे नियोजन

महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचा जळगाव दौऱ्याचे नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group