Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हॉस्पिटलमध्ये लिप्ट बसवून देतो असे सांगत डॉक्टरची आठ लाखात फसवणूक

by Divya Jalgaon Team
November 26, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

जळगाव –  हॉस्पिटलमध्ये लिप्ट बसवून देतो असे सांगत  डॉक्टरची आठ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर डॉ. निलेश किनगे यांचे  ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटल आहे. सन २०१७ मध्ये चार मजली हॉस्पिटल नवीन बांधल्याने हॉस्पिटलला लिप्ट बसविण्याचे काम बाकी होते. तसेच  शहरातील कायनेटिक लिप्ट इंजिनिअरींग नावाची कंपनीच्या कर्मचारी महेंद्र भदाणे हे डॉ. किनगे यांना भेटून लिप्ट बसविण्याचे कोटेशन दिले.

कोटेशन पाहून डॉ. किनगे यांनी हॉस्पिटलला लिप्ट बसविण्यासाठी होकार दिला. त्यानुसार लिप्ट कंपनीच्या नावावर डॉ. किंनगे यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी ४ लाख आणि ३ ऑगस्ट २०१८ रोजी ४ लाख असे एकुण ८ लाख रूपये ऑनलाईन टाकले. मात्र लिप्ट अजूनपर्यंत लावलेली नाही. संशयित आरोपी महेंद्र भदाणे याला वारंवार फोन करून संपर्क केला असता आज करतो उद्या करतो असे सांगितल्यावर डॉ. किनगे यांनी आपली फसवणूक झाल्याचे समजले. गाविंद किनगे यांच्या फिर्यादीवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात महेंद्र भदाणे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ दिलीप सोनार करीत आहे.

Share post
Tags: Crime newsDivya JalgaonDivya Jalgaon NewsFraudJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsJilha PethPoliceहॉस्पिटलमध्ये लिप्ट बसवून देतो असे सांगत डॉक्टरची आठ लाखात फसवणूक
Previous Post

बेंडाळे चौकात मासे घेण्यासाठी आलेल्या पेंटरची दुचाकी लंपास

Next Post

वैशाली विसपुते यांची महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सल्लागारपदी नियुक्ती

Next Post
वैशाली विसपुते यांची महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सल्लागारपदी नियुक्ती

वैशाली विसपुते यांची महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सल्लागारपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group