Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात फसवणूक

by Divya Jalgaon Team
November 24, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

जळगाव –  शिवाजी नगरात राहणाऱ्या शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात  फसवणूक केल्याचा  प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अशोक विश्वनाथ बारसे (वय-५० रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ शिवाजी नगर) यांना शेतीच्या कामासाठी ट्रक्टरची आवश्यकता असल्याने त्यांचा मित्र धनराज भगवान करे (रा. जळका ता.जि.जळगाव) यांच्या ओलक्स ॲपवर दाखविलेल्या ट्रक्टर अशोकसिंग गुजर यांचे असल्याचे समजले. दोघांनी नंतर ओएलएक्सच्या साईटवर जावून त्यांची संपुर्ण माहिती संकलीत केली. अशोक सिंग गुर्जर नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करुन बोलणी झाली.

त्यानुसार अर्धी रक्कम अगोदर दिल्यावर ट्रॅक्टर देतो, त्याच दिवशी उर्वरीत रक्कम द्यावी असे तोंडी  बोलणीत ठरले होते. त्यानुसार बारसे यांनी १६ नोव्हेंबरला  व लगेच दुसऱ्या दिवशी १७ नाहेंबरला नरेश कुमार यांचे  कॅनरा बँक खात्यावर आणि हनुमंत गायकवाड यांच्या  खात्यावर  दानाबाजार शाखेच्या स्टेट बँकेतून ऑनलाईन पद्धतीने १ लाख ३० हजार रुपये वर्ग केले.

बोलणी झाल्यानंतरही अशोक सिंग नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टर देण्यास नकार देत, उडवा उडवीची उत्तरे देत टाळून लावले.यावेळी  फसवणुक झाल्याचे निष्पन्न होताच अशोक सींग गुर्जरच्या  विरोधात शहर पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी  पुढील तपास स.पो.नि. भिमराव नांदुरकर  करीत आहे.

Share post
Tags: crimeCrime newsDivya JalgaonDivya Jalgaon NewsFroudJalgaonJalgaon crime newsMarathi Newsजळगावातील शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात फसवणूक
Previous Post

रावेर – जळगाव मार्गावर बसचे टायर फुटल्याने १० जण किरकोळ जखमी

Next Post

रावेरमध्ये भरड धान्य केंद्राचे आ. शिरीषदादा चौधरी यांच्याहस्ते उदघाटन

Next Post

रावेरमध्ये भरड धान्य केंद्राचे आ. शिरीषदादा चौधरी यांच्याहस्ते उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group