Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्वप्नसाकार फाऊंडेशनतर्फे गरजू महिलांना साडी व खाऊ वाटप

by Divya Jalgaon Team
November 20, 2020
in जळगाव
0
स्वप्नसाकार फाऊंडेशनतर्फे गरजू महिलांना साडी व खाऊ वाटप
जळगांव – स्वप्नसाकार फाऊंडेशनतर्फे महानगरपालिका बेघर निवारा केंद्र येथील महिलांना साडी व खाऊ वाटप करण्यात आले.स्वप्नसाकार फाऊंडेशनतर्फे गरजू महिलांना साडी व खाऊ वाटप.
निर्मला दिपक परचुरे या दापत्यांनी आई वडिलांच्या स्मूती पित्यार्थ या निमित्ताने बेघर निवारा केंद्र महानगरपालिका संचालित केशव स्मूती प्रतिष्ठान बेघर निवारा केंद्र या ठिकाणी ४० गरजूंना आजी-आजोबांना साडी व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी निर्मला परचुरे, दिपक परचुरे, स्वप्नसाकार फौंडेशनच्या अध्यक्षा भारती काळे, रविंद्र पाथरवट, लेखा परचुरे, गणेश परचुरे, हेल्थ प्लस इस्टिट्यूटचे राकेश कंडारे,मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख,आदी उपस्थित होते
Share post
Tags: #Swapnsakar FoundationDivya Jalgaon NewsJalgaon newsस्वप्नसाकार फाऊंडेशनतर्फे गरजू महिलांना साडी व खाऊ वाटप
Previous Post

भडगावात अवधूत मठीत सहा हजार दिवे प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा

Next Post

नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळावे- ना. गुलाबराव पाटील

Next Post

नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळावे- ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group