Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भडगावात अवधूत मठीत सहा हजार दिवे प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा

by Divya Jalgaon Team
November 20, 2020
in जळगाव
0
भडगावात अवधूत मठीत सहा हजार दिवे प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा

भडगाव – गेल्या बारा वर्षापासून दीपोत्सवाचे  येथील श्री दत्त संस्थान उर्फ अवधूत मठी येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु भक्त नारायण परदेशी यांच्या हस्ते दीपोत्सवाचे दीप प्रज्वलन करण्यात आले.

या उत्सवासाठी जळगाव सह इतर जिल्ह्यातूनही भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दीपोत्सव साजरा करतांना अध्यक्ष मिलिंद महाराज दातार, भडगावचे माजी नगरसेवक विजयकुमार देशमुख , विजय देशपांडे, डॉ. दुर्गेश रुले, आदी सह भक्तमंडळी उपस्थित होते.

यावर्षी देखील दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे भक्तांची संख्या कमी होती. भक्तांनी सुरक्षित अंतर ठेवून व मास्क लावून दीपोत्सवात सहभागी झाले होते. दर वर्षी दिपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येते.

परंतु यंदा पासून हा मान गुरु भक्त नारायण परदेशी यांनी दीपोत्सवाचे दीपप्रज्वलन केले. दरवर्षी भक्तांना मधून एकाची निवड करून त्यांच्या हस्ते दीप उत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल असे संस्थानचे अध्यक्ष मिलिंद महाराज यांनी सांगितले. तसेच भक्त मंडळींनी मंदिराच्या गभाऱ्यासह सभामंडप, मंदिराच्या आवारात ६ हजार दिवे लावण्यात आले. त्यामुळे दिव्यांचा झगमगाट दिसणारे नयनरम्य दृष्य अनेकांनी आपल्या   मोबाईलमध्ये टिपले.

Share post
Tags: #DipawaliBhadgaonDivya Jalgaon NewsJalgaonJalgaon Latest NewsJalgaon newsMarathi Newsदीपोत्सव साजराभडगावात अवधूत मठीत सहा हजार दिवे प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा
Previous Post

रायसोनी महाविद्यालयामध्ये एकदिवशीय ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

Next Post

स्वप्नसाकार फाऊंडेशनतर्फे गरजू महिलांना साडी व खाऊ वाटप

Next Post
स्वप्नसाकार फाऊंडेशनतर्फे गरजू महिलांना साडी व खाऊ वाटप

स्वप्नसाकार फाऊंडेशनतर्फे गरजू महिलांना साडी व खाऊ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group