Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चाळीसगावमध्ये गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या तरूणाला अटक

by Divya Jalgaon Team
November 19, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

चाळीसगाव –  शहरातील घाटरोड परिसरात नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ एका तरुणास गावठी कट्ट्यासह एकास चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलीसस्टेशन घाट रोड पोलीस चौकीचे पोलीस नाईक भगवान उमाळे, पंकज पाटील, पो कॉ निलेश पाटील, अमोल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, घाटरोड परिसरात नगरपालिका कॉम्प्लेक्स जवळील चहाच्या टपरीजवळ एक तरुण गावठी कट्यासह उभा आहे.

त्यावरून त्यांनी सदर माहिती वरिष्ठांना दिल्यावरून पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड, सपोनि एन. ए. सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भगवान उमाळे, पंकज पाटील, पो कॉ निलेश पाटील, अमोल पाटील यांनी १८ रोजी रात्री १०.२० वाजता आरोपी चांद सलीम सैय्यद (वय- २३ रा. नागद रोड झोपडपट्टी चाळीसगाव) यास ३० हजाराचा गावठी कट्टा, मॅगझीन, ३ जिवंत काडतूससह अटक केली आहे.

त्याचा साथीदार मात्र फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनि एन. ए. सैय्यद करीत आहेत

Share post
Tags: चाळीसगावमध्ये गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या तरूणाला अटक
Previous Post

उद्या बोरावल खुर्द येथे धनगर समाज सभा मंडपाचे भूमीपुजन

Next Post

वावडदयात नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

Next Post
वावडदयात नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

वावडदयात नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group