Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी, सुरक्षा दलांमध्ये चकमक

चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक पोलीस जखमी

by Divya Jalgaon Team
November 19, 2020
in गुन्हे वार्ता, राष्ट्रीय
0
जम्मू-काश्‍मीरात वेळीच आयईडी स्फोटके शोधून घातपाताचा मोठा डाव उधळला

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका बंद करण्यात आलेल्या टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. या पार्श्वभूमीवर नागरोटा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

दरम्यान गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी नगरोटा भागात जागोजागी बंदोबस्त ठेवला होता. वाहनांची तपासणी केली जात असतानाच ट्रकमधून आलेले दहशतवादी जंगलाकडे पळू लागले. यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेली ही दुसरी मोठी चकमक आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात महामार्गावर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

#WATCH Jammu and Kashmir: An encounter is underway near Ban toll plaza in Nagrota, Jammu. Security tightened, Jammu-Srinagar National Highway closed. More details awaited.

(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/PYI1KI0ykH

— ANI (@ANI) November 19, 2020

Share post
Tags: encounterJammu-Kashmirsecurity forceterroristudhampurजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादीजम्मू-श्रीनगरश्रीनगरसुरक्षा दलांमध्ये चकमक
Previous Post

जळगावातील शिवाजी नगर परिसरातील ८ वर्षीय बालकाचे अपहरण

Next Post

आता Google Maps दाखवणार गर्दीची लाईव्ह माहिती; जाणून घ्या

Next Post
आता गुगल मॅप्समध्येही शोधता येणार "आधार' केंद्र

आता Google Maps दाखवणार गर्दीची लाईव्ह माहिती; जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group