Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात उपद्रवी वाळू तस्करांवर होणार स्थानबध्दतेची कारवाई

by Divya Jalgaon Team
October 15, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध महसूल, पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्यासह उपद्रवी वाळू तस्करावर स्थानबध्दतेच्या कारवाईसाठी त्वरित प्रस्ताव पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी राऊत यांनी

महसूल, पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त बैठक घेतली. बैठकीला पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व इतर अधिकारी उपस्थित होते. यात वाळू तस्करांवर जिल्ह्यात कारवाईची संख्या कमी असून ती वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. वाळू तस्करावर दंडात्मक कारवाईबरोबर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात यावी. उपद्रवी वाळू तस्करांचे स्थानबध्दतेच्या कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्याचेही आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. महसूल, पोलिस व आरटीओ विभागाने वाळू तस्करीवर संयुक्त कारवाई करावी. त्यासाठी आपसात समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या.

वाळू तस्करांवर स्थानबध्दतेच्या कारवाई

दरम्यान, वाळू तस्करांवर स्थानबध्दतेच्या कारवाईचे अधिकार असतांना सुध्दा जिल्ह्यात आजवर याबाबतच्या मोजक्या कारवाया करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकार्‍यांचे हे निर्देश महत्वाचे मानले जात आहेत.

Share post
Tags: ActioncrimeJalgaonPlace ChangePositionedSand smuggler
Previous Post

आज वाचन प्रेरणा दिन – पुस्तकांच्या गावात व्हर्च्युअल अभिवाचन

Next Post

राष्ट्रवादी आणि साहिल फाउंडेशनतर्फे जनता दरबाराचे आयोजन

Next Post
jalgaon news

राष्ट्रवादी आणि साहिल फाउंडेशनतर्फे जनता दरबाराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group