Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक आरोप : कांचनच्या तोंडावर उशीने दाबून खून

by Divya Jalgaon Team
November 17, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
धक्कादायक आरोप : कांचनच्या तोंडावर उशीने दाबून खून

जळगाव –  कांचननगर परिसरातील  कांचन वाणी-शेटे या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तिच्या पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. यावेळी तिच्या माहेरच्यांनी धक्कादायक आरोप केला आहे की , कांचनच्या तोंडावर उशीने दाबून खून करण्यात आला आहे.

कांचननगर परिसरात रहिवासी असणार्‍या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिचा मृत्यू झाल्यानंतर प्रमोद शेटे याने आज सकाळी रेल्वे खाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज रूळांवर आढळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद शेटे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले. आपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले.

सुरुवातीला  कांचन हिने विषय प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र  तिच्या माहेरची मंडळी जिल्हा रूग्णालयात आल्यानंतर त्यांनी कांचनने विष प्राशन केले नसून प्रमोद शेटे याने तिच्या तोंडावर उशी दाबून धरल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.

बाजूलाच उशी पडलेली असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.  कांचन हिच्या कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात आल्यानंतर हंबरडा फोडल्याने वातावरण भावविवश झाल्याचे दिसून आले. तर या प्रकरणी आता शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Share post
Tags: crimeCrime newsDivya Jalgaon NewsJalgaon crime newsJalgaon Latest NewsMarathi Newsधक्कादायक आरोप : कांचनच्या तोंडावर उशीने दाबून खून
Previous Post

प्राचार्य डॉ. एल पी देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध फिर्याद

Next Post

जळगावात दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड

Next Post
जळगावातील तांबापुरात सट्टा जुगाराचे आकडे घेणारे अटकेत

जळगावात दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group