Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तरुणाने घेतला गळफास- कांचननगरात आत्महत्येची दुसरी घटना

by Divya Jalgaon Team
November 17, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
मोहाडी शिवारात मजूराची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – शहरात  कांचननगर परिसरात सलग  आत्महत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कांचननगरातील रहिवासी प्रमोद शेटे याने देखील पत्नीच्या मृत्यूनंतर आज सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तर  याच परिसरात  राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने रात्री घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी  शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल राजेंद्र जाधव (वय २१, रा- कांचननगर) हा आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. सोमवारी भाऊबीजेच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता आई-वडील जेवण करून घराबाहेरील ओट्यावर बसले असतांना राहुलने मागच्या घरात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.

नेमके आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून आईवडील यांनी हंबरडा फोडला.  मयत राहुल हा एका रगडा दुकानावर कामाला होता, आईवडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्याचा पश्चात आई वडील आणि विवाहित बहीण आहे.

Share post
Tags: Crime newsDivya Jalgaon NewsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsतरुणाने घेतला गळफास- कांचननगरात आत्महत्येची दुसरी घटना
Previous Post

जळगावातील कांचन नगर परिसरातील पत्नीच्या मृत्यूने पतीची आत्महत्या

Next Post

‘सेवा परमधर्म’ मानत डॉ. फरहाज बोहरींनी दिले गरिबास जीवनदान

Next Post
'सेवा परमधर्म' मानत डॉ. फरहाज बोहरींनी दिले गरिबास जीवनदान

'सेवा परमधर्म' मानत डॉ. फरहाज बोहरींनी दिले गरिबास जीवनदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group