Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील कांचन नगर परिसरातील पत्नीच्या मृत्यूने पतीची आत्महत्या

by Divya Jalgaon Team
November 17, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील कांचन नगर परिसरातील पत्नीच्या मृत्यूने पतीची आत्महत्या

जळगाव । जळगावातील कांचन नगर परिसरातील पत्नीच्या मृत्यूने पतीची आत्महत्या. आपल्या पत्नीचा विष प्राशनाने मृत्यू झाल्या नंतर एकाने आत्महत्या केल्याची भयंकर घटना आज जळगावात घडली आहे.

जळगावातील कांचन नगर परिसरातील पत्नीच्या मृत्यूने पतीची आत्महत्या. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्येआधी फेसबुक लाईव्ह करून याची माहिती जगाला दिली आहे. शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणार्‍या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर प्रमोद शेटे याने आज सकाळी रेल्वे खाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज रूळांवर आढळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद शेटे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले.

यात त्याने आपला चेहरा न दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. आपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले. तर आई-वडिलांसह कुटुंबियांचा निरोप घेत त्याने हे लाईव्हजळगावातील कांचन नगर परिसरातील पत्नीच्या मृत्यूने पतीची आत्महत्या केले आहे. यानंतर त्याने आत्महत्या केली. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली आहे.

अजून वाचा 

कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

Share post
Tags: Jalgaon crime newsजळगावातील कांचन नगर परिसरातील पत्नीच्या मृत्यूने पतीची आत्महत्या
Previous Post

मोठी योजना: मुलीला मिळेल 51,100 रुपये, अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

Next Post

तरुणाने घेतला गळफास- कांचननगरात आत्महत्येची दुसरी घटना

Next Post
मोहाडी शिवारात मजूराची गळफास घेवून आत्महत्या

तरुणाने घेतला गळफास- कांचननगरात आत्महत्येची दुसरी घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group