Sunday, February 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जि. प. जळगावचा डिजिटल बुकचा नाविन्यपूर्ण उपक्रम

by Divya Jalgaon Team
November 16, 2020
in जळगाव, प्रशासन, शैक्षणिक
0
जि. प. जळगावचा डिजिटल बुकचा नाविन्यपूर्ण उपक्रम

जळगाव –  ‘आपला जिल्हा आपले उपक्रम भाग’ चार या डिजिटल बुकचे नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या दालनात विभागीय परीक्षा मंडळ कार्यालय नाशिक येथे प्रकाशन करण्यात आले. जि. प. जळगावचा डिजिटल बुकचा नाविन्यपूर्ण उपक्रम.

याप्रसंगी  मार्गदर्शनपर  भाषणात शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी प्रतिपादन केले की,  कोरोना काळात विविध शैक्षणिक उपक्रम तसेच  या ई -पुस्तकातील उपक्रम राबविणाऱ्या  शिक्षकांचे व शिक्षण विभागाचे  अभिनंदन करत हा उपक्रम नाशिक विभागात राबवणार आहोत.

हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत  प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्या  मार्गदर्शनाखाली  हे  ई-पुस्तक  तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम लॉकडाऊनच्या काळात राबविण्यात आला होता.

या पुस्तक प्रकाशन प्रसंगी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी जळगाव  भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी नाशिक  वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी नाशिक  प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी नंदुरबार  एम.  व्ही.  कदम, प्रभारी उपशिक्षणाधिकारी जळगाव  विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी  एजाज शेख, शिक्षण विस्तार अधिकारी  गणेश शिवदे,  कल्पना पाटील,  अरुणा उदावंत,  पंकज पालीवाल,  सोनाली साळुंखे,   राहुल चौधरी, सुनील दाभाडे,  प्रभात तडवी, विलास निकम, मनोहर तेजवाणी, राम महाजन,  रत्नाकर पाटील, राजेंद्र कोळी आदी  उपस्थित होते.

यावेळी  सोनाली साळुंखे, राहुल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.  या  इ – पुस्तकाची  संकल्पना  अरुणा उदावंत व  पंकज पालीवाल यांची होती.

या उपक्रमासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील,  जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील,  उपाध्यक्ष लालचन्द  पाटील तसेच शिक्षण सभापती रवींद्र पाटील,  समाजकल्याण सभापती  जयपाल बोदडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  बी.एन. पाटील , डायट प्राचार्य अनिल झोपे , माध्यमिक शिक्षणाधिकारी  बी. जे. पाटील ,निरंतर शिक्षणाधिकारी के. ए. पाटील यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आहेत.  या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन अरुणा उदावंत  यांनी केले. तर  आभार प्रदर्शन विजय पवार यांनी केले.

अजून वाचा 

‘आपला जिल्हा आपले उपक्रम’ या डिजिटल बुकचे प्रकाशन

Share post
Tags: Divya Jalgaon NewsEducationJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon ZP NewsMarathi Newsजि. प. जळगावचा डिजिटल बुकचा नाविन्यपूर्ण उपक्रम
Previous Post

क्रीडा क्षेत्रासाठी जळगाव जिल्हा मराठा स्पोर्ट फाउंडेशनची स्थापना

Next Post

अक्षय कुमार ठरला सर्वात महागडा अभिनेता

Next Post
अक्षय कुमार ठरला सर्वात महागडा अभिनेता

अक्षय कुमार ठरला सर्वात महागडा अभिनेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group