Wednesday, March 11, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजप उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा धडाका

प्रभाग ७ मध्ये प्रचारफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by Divya Jalgaon Team
January 6, 2026
in जळगाव, राजकीय
0
भाजप उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा धडाका

जळगाव प्रतिनिधी – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग ७ ‘ड’ मध्ये प्रचाराला वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी भव्य प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. गणेश कॉलनीसह परिसरातील विविध भागांत नागरिकांनी या फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रचारादरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. या प्रचारफेरीत प्रभाग ७ मधील भाजपचे उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे आणि चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह चेतन तिवारी, मयूर भोळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅलीदरम्यान तरुणांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे औक्षण करत फुलांनी स्वागत केले. प्रभागाचा सर्वांगीण विकास, प्रलंबित प्रश्नांचे निराकरण आणि मजबूत प्रशासनासाठी भाजपला कौल द्यावा, असे आवाहन यावेळी उमेदवारांकडून करण्यात आले

Share post
Tags: #Chandrashekhar Atterde#Dipmalakale#Jalgaonmuncipalcorporation#Prabhag7#VishalBhole#भाजप उमेदवारbjpElection
Previous Post

महादेवाच्या आशीर्वादाने प्रचाराचा श्रीगणेशा; प्रभाग १३ मधून प्रफुल देवकर मैदानात

Next Post

प्रभाग १७ मध्ये इब्राहिम पटेल, अक्षय वंजारींना वाढता जनसमर्थन

Next Post
प्रभाग १७ मध्ये इब्राहिम पटेल, अक्षय वंजारींना वाढता जनसमर्थन

प्रभाग १७ मध्ये इब्राहिम पटेल, अक्षय वंजारींना वाढता जनसमर्थन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group