Tuesday, March 31, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मिळवला मान

by Divya Jalgaon Team
May 15, 2025
in Uncategorized
0
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

जळगाव – येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळे या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत शेकडा 99.4% गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी माणसे वायकोळे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 99.4% मिळून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तिला गणित सायन्स आणि संस्कृत या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले असून एकूण ५०० पैकी ४९७ गुण मिळवत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिच्या शाळेतील शिक्षकांसह आई-वडील व समाजातील सर्वच स्तरातून कौतुकाच्या वर्षाव होत आहे

Share post
Tags: #10th resulit#Manasi Vaikole#St. Joseph's Convent School#सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल
Previous Post

खरीप हंगाम २०२५ नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय १६ मे रोजी आढावा बैठक

Next Post

वर्षभराच्या आत छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरु करणार – आ. राजू मामा भोळे यांची घोषणा

Next Post
वर्षभराच्या आत छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरु करणार – आ. राजू मामा भोळे यांची घोषणा

वर्षभराच्या आत छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरु करणार – आ. राजू मामा भोळे यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group