जळगाव – रेड स्वस्तिक जळगाव व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व एच.सी.जी मानवता कॅन्सर संस्था नाशिक यांच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्ताने राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार श्रीमती सीमा विठ्ठल पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सीमा पाटील ह्या हिवरखेडा तालुका पारोळा जि जळगाव येथे कार्यरत असून 25 वर्षापासून अध्यापनाचे कार्य सुरू असून त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत आपल्या शाळेला तालुक्यातील पहिली आयएसओ शाळा प्राप्त केलेला आहे. नाविन्य पूर्ण उपक्रमातून जिल्ह्यातील शाळेचा पहिला डायनिंग हॉल जळगाव जिल्ह्यातून प्रथमतः जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनींचे स्काऊट गाईड हिरख पंखासाठी यशस्वी चाचणी राज्यस्तरीय प्र.मुख्याध्यापिका चार्ज सांभाळताना “माझी शाळा सुंदर शाळा” अंतर्गत सलग दोन वर्ष हिवरखेडे खुर्द शाळेला द्वितीय क्रमांकाचे शाळेला पारितोषिक प्राप्त झाले. पारितोषिक
पाककला स्पर्धा शाळेचा मागील वर्षी प्रथम क्रमांक
जिल्हास्तरीय कब बुलबुल मेळावा फ्रॉल्क लीडरची यशस्वी भूमिका जिल्ह्यातून शाळेला सर्वात जास्त बक्षीस चार प्रथम दोन उत्तेजनार्थ लोकसहभागातून शाळा विकास शैक्षणिक योगदान दीक्षा ॲपवर मॉडेल निर्मितीत सहभाग सतरा ते वीस व्हिडिओ अपलोड शासनाच्या इ विद्या चॅनलवर इयत्ता नववी भूगोल विषय पाच व्हिडिओ पाठ अपलोड अभ्यासक्रम निर्मितीच्या सहभाग नवीन अभ्यासक्रम निर्मिती इयत्ता पहिली व दुसरी पुणे बालभारती येथे भाषा व परिसर अभ्यास विषयाच्या पुस्तक समीक्षणात सहभाग स्वलिखित पाच पुस्तकांचे प्रकाशन शैक्षणिक विषयांवर चार रिसर्च पेपर प्रकाशित ग्रंथालय उपक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय स्वलिखित पुस्तकाची निवड शाळेतील वारली पेंटिंगचा डायटच्या प्रकाशित पुस्तकात समावेश सलग दोन वर्षे सादर केलेल्या नवोप् क्रामांना जिल्हास्तरावर द्वितीय व तृतीय क्रमांक पारितोषिक राज्यस्तर व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर पारितोषिक विनोबा ॲप वर भरिव् कामगिरी केल्याबद्दल जिल्हास्तरावर माननीय कलेक्टर साहेब माननीय कार्यकारी मुख्याधिकारी साहेब माननीय डायट प्राचार्य मा. शिक्षणाधिकारी तसेच सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शाळेचा विद्यार्थ्यांचा व माझा सन्मान वी स्कूल वफा अंतर्गत शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत 65 व्हिडिओ ची निर्मिती शाळेचे स्वतःचे युट्युब चॅनेल असून त्यावर विविध शैक्षणिक व्हिडिओ अपलोड आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आकाशवाणीवर मुलाखत समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका पुरस्कार शिक्षण विभाग शाळाबाह्य मुलींना शिक्षणप्रवाहात आणल्याबद्दल पुरस्कार व सन्मान राज्यस्तरीय निसर्ग मित्र समिती जलदूत सन्मान दिव्य मराठी नारीशक्ती सन्मान पुरस्कार सर फाउंडेशन नारीशक्ती सन्मान पुरस्कार तालुकास्तरावर गुणवंत शिक्षिका सन्मान पुरस्कार
प्रसिद्धी प्रमुख गिरीष रमणलाल भावसार
9890576589


