Wednesday, December 3, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात आजपासून बहिणाबाई महोत्सव

by Divya Jalgaon Team
January 23, 2025
in जळगाव, सामाजिक
0
जळगावात आजपासून बहिणाबाई महोत्सव

जळगांव – बहिणाबाई महोत्सव भरारी फाउंडेशनतर्फे २३ ते २७ जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर होणार आहे. यंदा महोत्सवाचे १० वे वर्ष आहे. २३ जानेवारीस सायंकाळी सहाला अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते सागर पार्क मैदानावर उद्घाटन होईल. यावेळी खासदार स्मिता वाघ,आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,नाबार्डचे चे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे , भालचंद्र पाटील, उद्योगपती रजनीकांत कोठारी,डॉ . पी. आर. चौधरी, बाळासाहेब सुर्यवंशी आदींनी उपस्थिती राहणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण म्हणजे खानदेशातील पर्यटन स्थळांच्या माहितीचे दालन, तसेच वाचन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने भव्य पुस्तकाच्या प्रतिकृतीचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे.

असे आहेत कार्यक्रम
२५३ जानेवारीला ‘भारुडं प्रबोधनाचे, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम,जागर लोककलेचातसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर २४अभिनेत्री श्रेया बुबडे व अभिनेते कुशल बद्रीके यांचा ‘चला हवा करुया’ २५ जानेवारीला ‘सप्तरंगी रे’ हे शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण, मराठी संस्कृतीचा फॅशन शो,२६जानेवारीला शाहीर मीरा दळवी यांचा लावणी महाराष्ट्राची , २७ जानेवारीला शाहीर सुमित दळवी यांचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण असे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच विविध खाद्यपदार्थांची मेजवानी याठिकाणी आहे.

Share post
Tags: #Bahinabai#Bahinabai mahotsaw#Bharari faundation#Jalgaon festival#बहिणाबाई महोत्सव
Previous Post

बालगंधर्व महोत्सवात ‘बहुत दिन बिते..’ बंदिशची अनुभूती

Next Post

आज ‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रम

Next Post
आज ‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रम

आज ‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group