Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सौ. जयश्री महाजन मंगळवारी – धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

by Divya Jalgaon Team
October 28, 2024
in जळगाव, राजकीय
0
सौ. जयश्री महाजन मंगळवारी – धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

जळगाव – जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाकडे पहिले पाऊल मी मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर टाकणार आहे. मंगळवारी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असे प्रतिपादन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. जयश्री सुनिल महाजन यांनी सांगीतले.
मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ वाजता शिवतीर्थावरुन तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

गेल्या दहा वर्षातील भरकटलेला विकास मार्गावर आणण्यासाठी, निर्माण झालेला विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचेही प्रतिपादन जयश्री महाजन यांनी यावेळी केले. याप्रसंगी आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम तायडे, आपचे शहर संयोजक डॉ. सुनिल गाजरे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
दोन दिवसापूर्वीच सौ जयश्री महाजन यांची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर करण्यात आली होती. त्याचे स्वागत शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते.

Share post
Tags: #Jayashree Mahajan#shivsena thakre gat#vidhansabha 2024#जयश्री सुनिल महाजन
Previous Post

माजी मंत्री गुलाबराव देवकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार -धरणगाव शहरात ऐतिहासिक रॅली निघणार

Next Post

रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next Post
रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group