Tuesday, March 31, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

माजी मंत्री गुलाबराव देवकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार -धरणगाव शहरात ऐतिहासिक रॅली निघणार

by Divya Jalgaon Team
October 28, 2024
in जळगाव, राजकीय
0
माजी मंत्री गुलाबराव देवकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार -धरणगाव शहरात ऐतिहासिक रॅली निघणार

जळगाव – जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर हे सोमवारी (ता.२८) धरणगाव येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित धरणगाव शहरातून ऐतिहासिक रॅली सुद्धा निघणार आहे. जळगाव तसेच धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

जळगाव ग्रामीण मतदारसंघाची गेल्या १० वर्षात झालेली मोठी पिछेहाट लक्षात घेता परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होऊन आपल्या हक्काचे सरकार आणण्यासाठी गावागावातील तरूण आता पेटून उठले आहेत. महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या लक्षणीय असून, आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी यंदा कोणत्याही परिस्थितीत जळगाव ग्रामीणमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार सर्व तरूणांनी केल्याचे सांगितले जात आहे. महिला भगिनी देखील कोणत्याही आमिषांना बळी न पडता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.

Share post
Tags: #Devkar#Gulabrao Deokar#vidhansabha 2024#Vidhansabha 2024 Gulabrao devkar#माजी मंत्री गुलाबराव देवकर
Previous Post

जळगाव शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटचा प्रस्ताव

Next Post

सौ. जयश्री महाजन मंगळवारी – धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next Post
सौ. जयश्री महाजन मंगळवारी – धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

सौ. जयश्री महाजन मंगळवारी - धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group