पाळधी, तालुका धरणगाव – येथील रहिवासी अनिल माळी यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सदरची निवड ही अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष नितीनजी शेलार यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवका आघडी भूषण महाजन यांनी केली निवडीचे पत्र हे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.