Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज भाजप महिला आघाडीतर्फे शहरात कँडल मार्च

by Divya Jalgaon Team
November 11, 2020
in जळगाव
0
आज भाजप महिला आघाडीतर्फे कँडल मार्च

जळगाव। पारोळा तालुक्यातील मुलीवरील अत्याचार व तिच्या क्रूर हत्येचा निषेध करण्यासाठी आज भाजप महिला आघाडीतर्फे काव्य रत्नावली चौकात कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. टोळी (ता. पारोळा) येथील दलीत तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिला बळजबरीने विष पाजून खून केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या भयंकर घटनेचा सर्व स्तरांमधून निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सायंकाळी काव्य रत्नावली चौकात कँडल मार्चच्या माध्यमातून पिडीत तरूणीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रामूमामा भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, माजी स्थायी समिती सभापती शुचिता हाडा यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share post
Tags: #Candle MarchbjpDivya Jalgaon NewsJalgaonMarathi Newsआज भाजप महिला आघाडीतर्फे कँडल मार्च
Previous Post

दुचाकींची विल्हेवाट लावणाऱ्या तिघांना स्थागुशाने केली अटक

Next Post

जळगावातील पिंप्राळा परिसरात माथेफिरूंनी दोन दुचाक्या पेटविल्या

Next Post
उमाळा येथे राजकीय वादातून दोन गटात तलवार हल्ला

जळगावातील पिंप्राळा परिसरात माथेफिरूंनी दोन दुचाक्या पेटविल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group