Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दुचाकींची विल्हेवाट लावणाऱ्या तिघांना स्थागुशाने केली अटक

by Divya Jalgaon Team
November 11, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
दुचाकींची विल्हेवाट लावणाऱ्या स्थागुशेने केली अटक

जळगाव प्रतिनिधी । दुचाकींची विल्हेवाट लावणाऱ्या स्थागुशेने केली अटक. शहरात मोटारसायकली चोरून त्याचे स्पेअर पार्ट वेगळे करून विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सात दुचाक्या हस्तगत केल्या असून तिघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून त्याचे सुटे भागांची परस्पर विक्री करूनन सुरत येथे मौजमजा करण्यासाठी निघालेल्या शाहरूख खान सलिम खान (वय-२०, रा. पाटील चक्की जवळ, सुप्रिम कॉलनी) आणि अमन सैय्यद रशिद (वय-१८, अजिम किराणा दुकानाजवळ, सुप्रिम कॉल

नी) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील मु.जे.महाविद्यालयाजवळ आज अटक केली.

दोघांनी एकुण ११ दुचाकी चोरल्या असून त्यापैकी ४ दुचाकी तिसरा सहकारी इमराज रमजान पटेल (वय-२१, रा. सुप्रिम कॉलनी) याला विल्हेवाट लावण्यासाठी दिल्या होत्या, त्यालाही पथकाने अटक केली.दुचाकींची विल्हेवाट लावणाऱ्या स्थागुशेने केली अटक. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय हिवरकर, राजेश मेढे, रवि नवाडे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन यांनी कारवाई केली.

Share post
Tags: Crime newsDivya Jalgaon NewsJalgaon crime newsJalgaon LCBJalgaon Marathi NewsPolice Custodyदुचाकींची विल्हेवाट लावणाऱ्या स्थागुशेने केली अटक
Previous Post

जिल्ह्यात आज ८४ रुग्णांनी कोरोनावर मात; एकाचा मृत्यू

Next Post

आज भाजप महिला आघाडीतर्फे शहरात कँडल मार्च

Next Post
आज भाजप महिला आघाडीतर्फे कँडल मार्च

आज भाजप महिला आघाडीतर्फे शहरात कँडल मार्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group