Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

निवृत्ती नगर परिसरात लोकवर्गणीतुन 10 सीसीटिव्ही कॅमेराचे लोकार्पण

by Divya Jalgaon Team
September 26, 2023
in जळगाव, सामाजिक
0
निवृत्ती नगर परिसरात लोकवर्गणीतुन 10 सीसीटिव्ही कॅमेराचे लोकार्पण

जळगांव – जिल्हा पोलीस प्रशासनाने आवाहन केल्यानुसार “एक कॅमेरा पोलीसांसाठी” या उपक्रमांतर्गत जळगांव शहरातील निवृत्ती नगर,मुक्ताईनगर काॅलनी परिसरातील शिवरत्न प्रतिष्ठान सामाजिक, सांस्कृतिक,बहुउद्देशिय मित्र मंडळ (वर्ष २५ वे) यांनी आयोजित केलेल्या तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल सुरेश पाटील यांच्या संकल्पनेतून व परिसरातील लोकसहभागातुन लोकवर्गणीतुन १० सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण करण्यात आले.

आमदार सुरेश दामु भोळे (राजुमामा) , DYSP संदीप गावीत साहेब, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विशाल जैस्वाल साहेब, PSI गणेश देशमुख साहेब ,सार्वजनिक गणपती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिनदादा नारळे व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Share post
Tags: #nivruti nagar#एक कॅमेरा पोलीसांसाठी#शिवरत्न प्रतिष्ठान
Previous Post

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group