जळगाव – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 15 वर्षांपासून काव्यरत्नावली चौक जळगाव येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली असून यामध्ये गणेशोत्सवासाठी कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्याआली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अनिल जोशी, युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, राजेश नाईक आदि उपस्थित होते.
सर्वानुमते निवड करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
यामध्ये अध्यक्ष- पियुष हसवाल, उपाध्यक्ष- भटू अग्रवाल, सचिव- सागर सोनवणे, सहसचिव-तृषांत तिवारी, खजीनदार-पियुष तिवारी, सहखजीनदार-नवल गोपाल, सोशल मिडीया समन्वयक-शुभम पुश्चा, सदस्य-आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, संदिप सुर्यवंशी, तेजस श्रीश्रीमाळ, प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, अमोल गोपाल, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, प्रसन्न जाधव, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, जयेश पवार, भटू अग्रवाल, गोकुळ बारी, अर्जुन भारूळे, ओम पाटील, यश राठोड, सोमसिंग पाटील, वैभव मिस्त्री, देव खाचणे, धनेश भावसार, यश चौधरी, सुरज परदेशी, राहूल कोळी, सचिन सोनवणे, सुशांत येवले, हितेश पाटील, वेद झेंडे, आशिष ठाकरे, मयुर माळी, समिर शेख, शुभम पाटील, सिद्धेश भावसार, समिर कावडीया, सैफ मनसुरी, पवन चव्हाण, विपीन कावडीया, तोषल राजहंस, अजय खैरनार, विक्की शर्मा, विशाल सोनार, ऋषीकेश देशमुख, यश लोढा, जयेश नेवे, जंगलू गवळी, रोहीत वारके, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, करण शाहा, यश श्रीश्रीमाळ, बंटी शिंदे, सोहम नाईक, आदित्य पाटील, गणेश भोई, दर्शन कुमावत, राहूल शर्मा, समेध गाढे, तुळशीराम दांडगे, श्रेयस मुथा, प्रसन्न जाधव, विवेक जावळे, मनजीत जांगीड, विनोद सैनी, चैतन्य भंगाळे इत्यादी.