Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्य परिषद निवडणूकींकरिता जाहीर केली योगेश शुक्ल यांची उमेदवारी

by Divya Jalgaon Team
March 27, 2023
in जळगाव, सामाजिक
0
अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्य परिषद निवडणूकींकरिता जाहीर केली योगेश शुक्ल यांची उमेदवारी

जळगांव  – नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखरसंस्था. प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यामधील दुवा म्हणजे परिषद. अशा ह्या परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने नटराज पॅनल ‘रंगकर्मी नाटक समूह’ हे नाटयसृष्टीतील दिग्ग्ज मान्यवरांचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

या पॅनलच्या वतीने रविवारी (दि.26) रोजी नाशिक येथील कालिदास नाट्यगृहात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पॅनल प्रमुख अभिनेते प्रशांत दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत जळगाव येथील पॅनलचे अधिकृत उमेदवार म्हणून योगेश जगन्नाथ शुक्ल यांचे नाव जाहीर करण्यात आले.

याप्रसंगी नाशिक नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनिल ढगे, सहकार्यवाहक विजय शिंगणे, खजिनदार ईश्वर जगताप, नाट्यसेवाचे प्रमुख राजेंद्र जाधव, नाट्य परिषद मुंबईचे सहकार्यवाह सतीश लोटके, अहमदनगर नाट्य परिषद महानगरचे क्षितिज झावरे, संगमनेर नाट्य परिषदेचे संजय दळवी, धुळे नाट्य परिषद उमेदवार चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.

Share post
Tags: #‘रंगकर्मी नाटक समूह#Actor Prashant Damle#Kalidas Theater#Rangkarmi Drama Group
Previous Post

डॉ. हेमकांत बाविस्कर यांची ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु – नेत्रचिकित्सा’ या पदावर नियुक्त

Next Post

जागतिक रंगभूमि दिवसानिमित्त बालगंधर्व नाट्यगृहात रंगभूमी पूजन

Next Post
जागतिक रंगभूमि दिवसानिमित्त बालगंधर्व नाट्यगृहात रंगभूमी पूजन

जागतिक रंगभूमि दिवसानिमित्त बालगंधर्व नाट्यगृहात रंगभूमी पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group