जळगाव – जळगाव येथून हजला जाणाऱ्या याकूब मुलतानी ,नजीर मुलतानी व साहेब खा पटवे यांच्या पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला असून हजसाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. या सर्वांचे सत्कार सुभाष साखला व रईस शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पका अण्णा ,गोगल पंचाल , देवा बाबा, फिरोज पठाण यांची उपस्थिती होती.