Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उद्योजक सुनिल जैन व शिरीष शिसोदिया यांच्या वाढदिवस मातोश्री वुध्दाश्रमात साजरा

by Divya Jalgaon Team
December 2, 2022
in जळगाव, सामाजिक
0
उद्योजक सुनिल जैन व शिरीष शिसोदिया यांच्या वाढदिवस मातोश्री वुध्दाश्रमात साजरा

जळगाव – येथील प्रसिध्द उद्योजक सुनिल कंवरलाल जैन,शिरीष शिसोदीया यांनी आज वाढदिवसानिमीत्‍त मातोश्री वृध्दाश्रमास भेट देवून तेथील जेष्ठ सदस्यांसोबत वाढदिवस साजरा करत आदर्श निर्माण केला आहे.

होंडा कटटा मिंत्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जैन यांच्या संकल्पनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मातोश्रीतील जेष्ठ सदस्यांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा मानस दोघेही उद्योजकांनी मांडला असता आपण या नागरिकांसाठी काही देण लागतो या भावनेतून दोघेही उद्योजकांनी आज मातोश्रीतील जेष्ठ नागरिकांचे आर्शिवाद तर घेतलेच पण आजचा भोजन खर्च निमीत्‍त वृध्दाश्रमास देणगी दीली.

यावेळी सुनिल जैन,शिरीष शिसोदिया यांचेसोबत पारसमल जैन, होंडा कटटा अध्यक्ष संतोष जैन,नरेश जैन, सुजित चंदनकर, अमीन तडवी, पप्पू राजपूत,पप्पू ठाकरे, माजी नगरसेवक अमोल सांगोरे, आदीसह होंडा कटटाचे सदस्य उपस्थीत होते.मातोश्री वृध्दाश्रमास नियमित देणगी देणारे व मिळवून देणारे सुनिल जैन, शिरीष शिसोदिया यांना जेष्ठ सदस्यांनी शुभेच्छा देत आनंद व्यक्‍त केला.

Share post
Tags: #उद्योजक सुनिल कंवरलाल जैन#मातोश्री वुध्दाश्रम#शिरीष शिसोदीया#होंडा कटटा मिंत्र मंडळ
Previous Post

मूळजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवात यश

Next Post

बहिणाबाईंच्या साहित्यामुळे जगण्याचे बळ, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते – साहित्यिक आबा महाजन 

Next Post
बहिणाबाईंच्या साहित्यामुळे जगण्याचे बळ, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते – साहित्यिक आबा महाजन 

बहिणाबाईंच्या साहित्यामुळे जगण्याचे बळ, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते - साहित्यिक आबा महाजन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group