Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बंजारा समाजाची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा निषेध

by Divya Jalgaon Team
November 20, 2022
in जळगाव, राजकीय
0
बंजारा समाजाची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा निषेध

चाळीसगाव – जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादी चे आमदार एकनाथ खडसे यांनी समस्त बंजारा समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य करून समाजाचा अवमान केलेला आहे. हा अवमान बंजारा समाज कधीही खपवून घेणार नाही आणि म्हणून एकनाथ खडसेंनी समाजाची जाहीर माफी मागावी यासाठी संध्याकाळी 5 वा. चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, नमोताई राठोड, भटक्या विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष दिनकर राठोड, सांगवी गावाचे सरपंच डॉ.महेंद्रसिंग राठोड, लोंजे सरपंच भरत राठोड, जुनोने सरपंच गोरख राठोड, रोहन सूर्यवंशी, भास्कर पाटील, मनोज गोसावी, अयास पठाण, ममराज जाधव, विकास राठोड, दादाभाऊ चव्हाण, प्रशांत चव्हाण, प्रेम चव्हाण, राहुल राठोड, अशोक राठोड, ईश्वर चव्हाण आदी उपस्थित होते

यावेळी कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंच्या निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून काढला होता.

Share post
Tags: #आमदार एकनाथ खडसे#बंजारा समाजचाळीसगाव
Previous Post

रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा

Next Post

रोझलॅण्ड स्कूलचे संस्थापक एस.पी.खिमाणी सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खिमाणी रंगमंचाचे लोकार्पण

Next Post
रोझलॅण्ड स्कूलचे संस्थापक एस.पी.खिमाणी सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खिमाणी रंगमंचाचे लोकार्पण

रोझलॅण्ड स्कूलचे संस्थापक एस.पी.खिमाणी सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खिमाणी रंगमंचाचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group