Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

by Divya Jalgaon Team
October 4, 2022
in जळगाव, सामाजिक
0
जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

जळगाव – जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर 2022 रोजी स्वच्छतेचे प्रणेते (Birth Anniversary Celebrations of Father of the Nation Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष मनिषा पाटील व अध्यक्ष श्रीमती ज्योती राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. सुरूवात स्वच्छतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन करून करण्यात आली. गांधीजींची उच्च विचारसरणी यावर मनिषा पाटील यांनी माहिती सांगितली. ज्योती राणे यांनी लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनकार्याविषयी सांगितले कार्यक्रमाचा समारोप रघुपती राघव राजाराम या सुंदर भजनाने झाला. याप्रसंगी नेहा जगताप, नूतन तासखेडकर , किमया पाटील मेहेजबिन अजमल शाह, गुलसबा अजमल शाह, डॉ मेराज नगावकर माधुरी शिंपी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन नेहा जगताप यांनी केले व आभार नूतन तास्खेडकर यांनी मानले.

Share post
Tags: #Birth Anniversary Celebrations of Father of the Nation Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri#जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी#नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था
Previous Post

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था तर्फे मुलींना सॅनिटरी पॅड नॅपकिन चे वाटप व मार्गदर्शन

Next Post

नवरात्र उत्सव निमित्त अवचित साधून चक्क दगडावर देवीचे मनमोहक व आकर्षक चित्र रेखाटले

Next Post
नवरात्र उत्सव निमित्त अवचित साधून चक्क दगडावर देवीचे मनमोहक व आकर्षक चित्र रेखाटले

नवरात्र उत्सव निमित्त अवचित साधून चक्क दगडावर देवीचे मनमोहक व आकर्षक चित्र रेखाटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group