Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगांव जिल्हा पोलिस दल कराटे स्पर्धेत २०० खेळाडूंच्या सहभाग

by Divya Jalgaon Team
August 21, 2022
in क्रीडा, जळगाव
0
जळगांव जिल्हा पोलिस दल कराटे स्पर्धेत २०० खेळाडूंच्या सहभाग

जळगांव – जळगांव जिल्हा पोलिस दल व जळगांव जिल्हा वेल्फेअर फाउंडेशन जळगांव संचालित पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे 75 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगांव खुल्या निशुल्क जिल्हास्तरीय कराटे व स्केटिंगच्या स्पर्धा नुकतीच पार पडली. यात जिल्ह्यातील एकूण 200 च्या वर खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यात पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत सुवर्णपदक, रजतपदक व कांस्यपदक पटकावले.

यावेळी साहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा साहेब तसेच डेप्युटी कमिशनर ( जीएसटी ) सोपान सोलंखी , अमित माळी यांच्या हस्ते खेळाडूंना पदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढें, चंद्रकांत गवळी अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, संदीप गावित पोलीस उप अधीक्षक( गृह ) तसेच पोलीस वेल्फेअरचे उप पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील व कर्मचारी वृंद यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

खेळाडूंच्या यशामागे पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम/ जंजाळे, पोलीस स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे/महाजन, सहाय्यक प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, प्राजक्ता सोनवणे, तुषार टाक, मयूर शिरसाठ, स्वीटी गायकवाड, दीपक शिरसाट सूर्यकांत अहिरे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

Share post
Tags: #Jalgaon District Police Force#Jalgaon District Welfare Foundation#Police force in karate competition
Previous Post

जळगाव शहरातील शिव कॉलनी येथे एका तरुणाचा वार करून खून

Next Post

राष्ट्रवादी बळकटीसाठी संवादयात्रा एक यशस्वी पाऊल – भैय्यासाहेब पाटील

Next Post
राष्ट्रवादी बळकटीसाठी संवादयात्रा एक यशस्वी पाऊल – भैय्यासाहेब पाटील

राष्ट्रवादी बळकटीसाठी संवादयात्रा एक यशस्वी पाऊल - भैय्यासाहेब पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group