Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्रातर्फे झेंडे वाटप ; पिंप्राळा हुडकोत रॅली

by Divya Jalgaon Team
August 15, 2022
in जळगाव, सामाजिक
0
नेहरू युवा केंद्रातर्फे झेंडे वाटप ; पिंप्राळा हुडकोत रॅली

जळगाव – देशभर आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात असून हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे जळगावातील पिंप्राळा हुडकोत रॅली काढण्यात आली तर शनिपेठ परिसरात तिरंगा वितरण करण्यात आले.

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे जिल्हाभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. जळगाव जिल्ह्यात युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहे. पिंप्राळा हुडको परिसरात नेहरू युवा केंद्र आणि ज्ञानसाधना माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली होती. संपूर्ण परिसरात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची जनजागृती करीत राष्ट्रध्वजाचे महत्व पटवून देण्यात आले.

रॅलीसाठी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया भोळे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका राजश्री महाजन, धनराज बंगाळे, विक्रम महाजन, हिरालाल चौधरी, तडवी सर, सुनंदा अत्तरदे, वैजयंती भोळे, दीपमाला जोशी यांच्यासह राष्ट्रीय युवा स्वयंसेवक शुभांगी वारके, रोहन अवचारे , हेतल पाटील, युथ क्लब मेंबर मयूर सोनवणे, विशाल खैरनार, रोहित सोनवणे, शंकर बारसके , सिद्धार्थ सोनवणे, पवन बाविस्कर आदी उपस्थित होते.

शनिपेठ परिसरात शनिमंदिरजवळ नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून तिरंगा वाटप करण्यात आले. प्रसंगी नगरसेवक मुकुंदा सोनवणे, युवराज सोनवणे, रेखा सोनवणे, नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका हेतल पाटील, रोहन अवचारे आदी उपस्थित होते. परिसरातील महिलांनी तिरंगा घेत ‘भारत माता की जय’, वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या. घोषणांनी परिसर दणाणला होता. परिसरातील महिलांना तिरंगा वितरण करून तिरंगाचे महत्व सांगण्यात आले. हर घर तिरंगा मोहिमेची जनजागृती करण्यात आली.
[0:37 am, 15/08/2022] Shaikh: संपूर्ण देशात ७५ व्या अमृत महोत्सव साजरा करतांना हर घर तिरंगा मोहीम राबवित प्रत्येकाचा घरात ज्याप्रकारे राष्ट्रध्वज लावण्यात आला त्याचप्रकारे जळगाव शहरात ठिकठिकाणी रोषणाई १५ ऑगस्टचा पूर्वसंध्येला नजरेस दिसून आली. …जणू काही दिवाळी असल्याचे यावेळी जाणीव होत होती. जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय , महानगर पालिकेची १७ मजली इमारत , टॉवर चौक, स्वतंत्र चौक, तसेच खाजगी हॉटेल , पेट्रोल पंप सजलेले दिसून आले

Share post
Tags: #Azadi ka amrut mahotsaw#nehru yuwa kendra#pimprala hudkoDivya Jalgaon
Previous Post

कमलेश देवरे मित्रपरिवार व संकल्प दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Next Post

पर्यावरण पुरक तुरटीपासुन तयार आणि पाण्यात विरघळणारी गणेशमूर्तीची प्रदर्शनी

Next Post
पर्यावरण पुरक तुरटीपासुन तयार आणि पाण्यात विरघळणारी गणेशमूर्तीची प्रदर्शनी

पर्यावरण पुरक तुरटीपासुन तयार आणि पाण्यात विरघळणारी गणेशमूर्तीची प्रदर्शनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group