Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोहाडी येथे आयोजित ग्रामसभा उत्साहात संपन्न

by Divya Jalgaon Team
August 8, 2022
in जळगाव, सामाजिक
0
मोहाडी येथे आयोजित ग्रामसभा उत्साहात संपन्न

जळगाव –  आजादी का अमृत महोत्सव निमित्त मोहाडी गावात आयोजित करण्यात आलेली विशेष ग्राम सभा सरपंच धनंजय भिलाभाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संप्पन झाली.

सदर ग्रामसभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील पवन भिलाभाऊ सोनवणे उपस्थित होते.या प्रसंगी प्रतापराव पाटील यांनी ग्रामसभेचे कौतुक करतानाच गाव एकसंघ राहिल्यास गावाचा विकास मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होते आणि मोहाडी गाव हे भिलाभाऊ यांना मानणारे होते व आता त्यांचा वारसा पुढे नेणारे पवन भाऊ धनंजय भाऊ याच्या मागे उभे राहणारे आहे.

ग्रामसभेला मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी उपस्थिती दिल्याबद्दल ही प्रताप पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पवन सोनवणे याच्या सहकार्याने ग्रामपचायतीतर्फे ६६७ तिरंगा ध्वज उपलब्ध करण्यात येऊन सदर झेंडे लावण्याचे नियोजन दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत ५% ग्रामनिधी अंतर्गत ३४ विकलांग लाभार्थी बांधवांना ११०० रुपये आर्थिक मदत देण्यात आली तसेच १५व्या वित्त आयोगातील १०% निधीतून कन्यारत्न असलेल्या ७० महिलांना साडी व मिठाई देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी उप सरपंच गणेश सोनवणे ग्रा प सदस्य सजन राठोड, ज्ञानेश्र्वर सपकाळे,परशुराम गवळी,सौ पूनम सोनवणे वैशाली गवळी ज्योती चव्हाण यशोदा पाटील सौ पुनम पवन सोनवणे ग्रामसेवक दिलीप पवार लिपिक हेमंत सोनवणे नाना सोनवणे गणेश गवळी चंदू ठाकरे आदी उपस्थित होते.

Share post
Tags: #Azadi ka amrut mahotsaw#Gramsabha#Mohadi#pawan bhila sonwanePratap Patil
Previous Post

दाैलतनगरात साडेतीन लाखांची चाेरी

Next Post

घरकुल बांधकामाची कोणतीही प्रक्रिया केली नसेल अशा लोकांना “ब”यादीतून काढावे – डॉ.पंकज आशिया

Next Post
घरकुल बांधकामाची कोणतीही प्रक्रिया केली नसेल अशा लोकांना “ब”यादीतून काढावे – डॉ.पंकज आशिया

घरकुल बांधकामाची कोणतीही प्रक्रिया केली नसेल अशा लोकांना "ब"यादीतून काढावे - डॉ.पंकज आशिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group