Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मविप्र ची को. ऑडिनेशन कमेटीची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

by Divya Jalgaon Team
June 13, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
मविप्र ची को. ऑडिनेशन कमेटीची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

जळगाव – जळगांव जिल्ला मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्या. या संस्थेचे म.को, ऑडिनेशन कमेटीची सभा संस्थेच्या कार्यालयात चेयरमन नानासाहेब गोकुळ पितांबर पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

या सभेत मुख्यत सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात चर्चा विनीमय करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा आपल्या संचालक मंडळाच्या हितासाठी कसा प्रकारे चांगला आहे या विषयी संस्थेचे मानद सचिव निलेश रणजित भोईटे यांनी सभेसमोर मांडले व नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी च्या निकाला संदर्भात सर्व शाखांचा आढावा घेण्यात आला.

वरील सभा न होण्यासाठी विजय पाटील याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती मात्र तरी ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेस संस्थेचे चेअरमन नानासो गोकुळ पाटील, मानद सचिव निलेश भोईटे, संचालक जयंत देशमुख, कर्मचारी संचालक महेंद्र भोईटे, सह सभेला जिल्यातील २५ मुख्याध्यापक प्राचार्य उपस्थितीत होते.

Share post
Tags: #nutan maratha#sabha#Vijay Patil#मविप्र ची को. ऑडिनेशन कमेटीची सभाNilesh Bhoite
Previous Post

मनिषा पाटील यांना भारतरत्न मौलाना आझाद फाउंडेशनचा पुरस्कार

Next Post

राष्ट्रीय यूथ शक्ती संगठनच्या जिल्हाध्यक्षपदी सुमित पाटील

Next Post
राष्ट्रीय यूथ शक्ती संगठनच्या जिल्हाध्यक्षपदी सुमित पाटील

राष्ट्रीय यूथ शक्ती संगठनच्या जिल्हाध्यक्षपदी सुमित पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group