Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

के सी ई चे आय एम आर मध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान

by Divya Jalgaon Team
June 6, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
के सी ई चे आय एम आर मध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान

जळगाव – आय एम आर मध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी जयवर्धन नेवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एम बी ए कोआॅरडिनेटर डॉ पराग नारखेडे यांनी त्याचे स्वागत केले. सुत्रसंचलन डॉ शमा सराफ यांनी केले.

या प्रसंगी बोलताना श्री जयवर्धन नेवे म्हणालेत आज शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 348 वर्षे झालीत. ह्या जाणत्या राजाकडे उपजतच आर्ट ऑफ लिव्हिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बाॅडी लॅन्ग्वेजचे ज्ञान होते.

पहिली मोठी लढाई 1648 साली.. राजांचा नजरेत भरणारा मोठा पराक्रम जावळीचा… त्यावेळी राजे 26 वर्षाचे होते.. शिवरायांसारख्या अलौकिक राजांचा राज्याभिषेक 44 व्या वर्षी झाला. तोपर्यंत अफजलखान, शाहिस्तेखान मिर्झा राजा जयसिंग, आणि खुद्द आलमगीर औरंगजेब. यांच्यासारखे शत्रुंवर राजांनी मात केली. शिवाजी राजे कुशल सेनानी आणि युध्दतज्ञ होतेच.. पण त्याबरोबरच ते मुलकी कारभारात तज्ञ होते.

सर्व विस्ताराने सांगतांना श्री जयवर्धन नेवे यांनी विवीध लढाया त्याशी निगडीत स्टेटेजी विस्ताराने सांगितली. राजे इतक्या लढाया आयुष्यभर लढले पण त्यांनी प्रजेवर कधीही नवे कर लादले नाही. जनतेवर करांचा बोजा लादला नाही. नवी गावे वसवली. शेतसारा निश्चित केला. नवीन किल्ले बांधलेत. जुने किल्ले मजबूत केलेत.. किल्ल्यांची धान्यकोठारे भरुन ठेवली. हे सर्व सांगत असतांना श्री नेवे यिंःहे व्यवस्थापन आणि प्रशासन कारभारात किती तज्ञ ते होते हे दर्शवते. आभार डॉ शमा सराफ यांनी मानले.

Share post
Tags: #शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानKCE
Previous Post

जळगाव शहरातील तांबापुर व मेहरून परिसरामध्ये दगडफेक – video

Next Post

डोक्यात दगड घालून रोहितचा खून, दोघांना अटक

Next Post
डोक्यात दगड घालून रोहितचा खून, दोघांना अटक

डोक्यात दगड घालून रोहितचा खून, दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group