मेष:-कामावर चुका कमी करा. लक्षपूर्ण कामे करा. घरातील खर्च वाढणार असून त्यासाठी तुमचे प्रयन्त असायला पाहिजे. गरजवंतांना मदत करा.
वृषभ:- तुमचे चांगलं कामासाठी तुमचं रुबाब असणार. कोणत्याही कामात चाल ढकल करू नका. सर्वांशी गोड बोलून तुमचं काम करत रहा. त्यामुळे सर्वांचे तुम्हाला साथ लाभेल.
मिथुन:- साथीदाराची साथ मिळेल. प्रेमाने राहाल तर सर्वांचे साथ लाभेल. लोकांबद्दल गैरसमज वाढवू नका. फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. कोणाला ही हजरजबाबीपणा दाखवतांना सावध राहून बोलावे.
कर्क:- घरातील सदस्याचे साथ लाभेल . प्रवासात फिरण्याचे योग लाभणार. मित्रांशी बोलतांना गैरसमज करू नये.
सिंह:- सरकारी कामाला गती येईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल . जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
कन्या:- जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.
तूळ:- स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा.
वृश्चिक:- वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांती जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका.
धनू:- भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.
मकर:- मिळालेले कामे वेळेत पूर्ण करून घ्यावेत. दिवसभर कामात व्यस्त होणार. मात्र तुम्हाला तुमचं आरोग्यावर लक्ष द्यावा लागेल.
कुंभ:- तुमचं कार्याचे कौतुक करण्यात येईल. रेस, सट्टा यातून लाभ होईल मात्र तुम्ही यापासून लाभच राहावे. घरी पाहुणे- मंडळी येणार. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. ठरवलं गोष्टींवर ठाम राहावे.
मीन:- व्यक्ती पाहूनच बोलावे. गैरसमज निर्माण होईल असे कृत्य करण्यापासून स्वतःला सावध ठेवावे. सामाजिक गोष्टीची जाणीव ठेवावे. वादविवादाचा भानगडीत पडू नये.
.