जळगाव – के सी ई चे आय एम आर च्या अॅकेडेमिक डीन प्रा तनुजा महाजन यांना “काॅम्पुटर सायन्स” विषयाअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पी एच डी प्रदान करण्यात आली.
या विषयात त्यांनी त्यांचे गाईड प्रा डॉ बी.व्ही पवार यांचे मार्गदर्शन लाभले .
प्रा तनुजा महाजन या मुकेश महाजन यांच्या पत्नी असुन के जी फेगडे यांच्या कन्या आहेत.
त्यांचे विशेष अभिनंदन के सी ई चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, के सी ई चे डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे आणि केसीई आय एम आर च्या सर्व प्राध्यापकांनी केले.