Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे “शावैम”मध्ये रक्तदान

by Divya Jalgaon Team
May 22, 2022
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे “शावैम”मध्ये रक्तदान

जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रविवार, २२ मे रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी ११ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील सुसज्ज रक्तपेढीमध्ये रक्तदान केले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक पाटील, तंत्रज्ञ रोहिणी देवकर, राजेश शिरसाठ, चेतन पवार, जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी, संदीप माळी आदींनी सहकार्य केले.

यशस्वीतेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, जिल्हा समन्वयक डॉ. विकास पाटील, डॉ. मोईज देशपांडे, महानगर समन्वयक दीपक घ्यार,शहर समन्वयक चेतन परदेशी, मुक्ताईनगरचे विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, विशाल परदेशी, दीपक पाटील, अनिल पवा, राहुल पाटील, शुभम सपकाळे, धीरज राठोड, गोपाल मोरे, रोशन ठाकरे, विशाल पारधी, विजय कोळी, राजेंद्र सपकाळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share post
Tags: #Civil Hospital jalgaon#Government Medical College and Hospital#Shiv Sena Medical Aid Roomअधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद
Previous Post

महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेच्या ६ पदाधिकार्‍यांचे राजीनामे

Next Post

इंद्रप्रस्थनगरात भरदिवसा तीन मोबाइल लांबवले

Next Post
जळगावातील गणेश कॉलनीमधून मोबाईल चोरी

इंद्रप्रस्थनगरात भरदिवसा तीन मोबाइल लांबवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group